{
  "village_code": "271000064100600000",
  "village_name": "पवनी (न.प.)",
  "taluka_name": "पावणी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 4976,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:33:25Z",
  "surveys": [
    "112/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:- मनीराम गोमा लांजेवार( सध्यास्थितीत मृत्यू असून वारस\nकेशव गणपत कावळे ,गोपाल गणपत कावळे ,तुळशीराम मनिराम लांजेवार ,नामदेव मनिराम लांजेवार ,बंगुबाई मनिराम लांजेवार हे 7/12 वर दर्ज आहे) (खाता क्रमांक10881) यांचे गट/सर्व्हे क्रमांक112/1/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3050 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकेवळराम रतीराम भाजीपाले ,चैतू नत्थू भाजीपाले ,मंजुळा बंसी गेडाम ,सुकराम मारोती हटवार ,सुमीत आनंदरावजी आगळे - - -, (खाता क्रमांक :-12210)गट/सर्व्हे क्रमांक 112/1/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पवनी जिल्हा भंडारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 305 दिनांक 11/06/1997 प्रमाणे रक्कम रुपये 30250 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nटीप:- विक्रीचे वेळी गट क्र 112 असून क्षेत्र 1.59 हे.आर. होते त्यापैकी 0.22 हे.आर लिहुन देणार:- मनीराम गोमा लांजेवार यांनी विक्री केलेली होती.सदर प्रकरण अर्जदार श्री सुमीत आनंदरावजी आगळे रा. ताडेश्वर वार्ड पवनी यांनी तहसील पवनी इथे दाखल केले असून मा. तहसीलदार पवनी यांचे पत्र क्र.मस/प्र-1/कावी/718/2026 दि.24/07/26 नुसार सदर बाब ग्राम महसूल अधिकारी पवनी यांच्या कार्यक्षेत्राशी संबंधित असल्याचे निर्देश प्राप्त झाल्याने विक्रीपत्राप्रमाणे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रणजीत सव्वालाखे"
}
