{
  "village_code": "271000070123860000",
  "village_name": "पालेपेंढरी",
  "taluka_name": "लखणदूर",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 837,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:56:53Z",
  "surveys": [
    "193/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि भंडारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड,भंडारा शाखा- लाखांदूर तर्फे लियाकत अली नूर अली सैय्यद\nगहाणखत लिहुन देणार : पुष्पा लिलाराम चौधरी रा. पालेपेंढरी यांनी दुय्यम निबंधक लाखंदूर यांचेकडील दस्त क्रमांक 795-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 193/2 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुष्पा लिलाराम चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "SUNIL DIGAMBAR SOSE"
}
