{
  "village_code": "271000070123860000",
  "village_name": "पालेपेंढरी",
  "taluka_name": "लखणदूर",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 840,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:56:53Z",
  "surveys": [
    "193/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार भूमीता कैलास राऊत यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सरीता कैलाश राऊत ऐवजी भुमीता कैलास राऊत असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार लखणदूर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.19 दि. 10/02/2024 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 20/05/2024 मधील नोंदणी क्र.पी- N-24९२28 अन्वये सरीता कैलाश राऊत ऐवजी भुमीता कैलास राऊत असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "SUNIL DIGAMBAR SOSE"
}
