{
  "village_code": "271000070123920000",
  "village_name": "पाचगाव",
  "taluka_name": "लखणदूर",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1180,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:56:22Z",
  "surveys": [
    "253/1/अ",
    "282/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09/03/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार राजेश सुकराम कुकसे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव राजु सुकराम कुकसे ऐवजी राजेश सुकराम कुकसे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार लखणदूर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.05 दि. 09/03/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 20/12/2024 मधील नोंदणी क्र.पी- NR-2471376 अन्वये राजु सुकराम कुकसे ऐवजी राजेश सुकराम कुकसे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "SUNIL DIGAMBAR SOSE"
}
