{
  "village_code": "271000070123920000",
  "village_name": "पाचगाव",
  "taluka_name": "लखणदूर",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1181,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:56:22Z",
  "surveys": [
    "384",
    "392",
    "407",
    "408",
    "417"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार जयमाला जगदीश खरकाटे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव कला जगदिश खरकाटे ऐवजी जयमाला जगदीश खरकाटे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार लखणदूर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.277 दि. 10/04/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 03/09/2024 मधील नोंदणी क्र.पी- NR-2440576 अन्वये कला जगदिश खरकाटे ऐवजी जयमाला जगदीश खरकाटे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "SUNIL DIGAMBAR SOSE"
}
