{
  "village_code": "271000070124180000",
  "village_name": "किरमटी",
  "taluka_name": "लखणदूर",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 989,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-22",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:50:40Z",
  "surveys": [
    "351/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्वामी माधवानंद महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. लाखांदूर रजि.नं. १२३९\nगहाणखत लिहुन देणार : अभिजीत प्रकाश देशकर रा. किरमटी यांनी दुय्यम निबंधक लाखंदूर यांचेकडील दस्त क्रमांक 753-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 351/1 क्षेत्र 3.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिजीत प्रकाश देशकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक रमेश वाढे"
}
