{
  "village_code": "271000070124230000",
  "village_name": "गवराळा",
  "taluka_name": "लखणदूर",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1604,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:52:43Z",
  "surveys": [
    "234",
    "235"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ईसाफ स्माल फाईनंन्स बँक लिमिटेड शाखा ब्रम्हपुरी\nगहाणखत लिहुन देणार : गजानन लक्ष्मण शहारे रा. गवराळा यांनी दुय्यम निबंधक लाखंदूर यांचेकडील दस्त क्रमांक 695-2026 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 234, 235 क्षेत्र 0.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन लक्ष्मण शहारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमनिषा गजानन शहारे (खाता क्रमांक :- 3228) ,",
  "talathi": "यशपाल खुशाल सेलोकर"
}
