{
  "village_code": "271000070124230000",
  "village_name": "गवराळा",
  "taluka_name": "लखणदूर",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1608,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:52:43Z",
  "surveys": [
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : शाखा व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा परसोडी\nलिहून घेणार : रेखा योगेंद्र ब्राम्हणकर यांनी मौजा गवराळा येथील सर्व्हे क्रमांक :60 वर विदर्भ कोकण ग्रामीण बॅक शाखा परसोडी यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000/- घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा परसोडी यांचेकडील दिनांक 12/10/2026 चे पत्र दाखला दिल्यावरून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "यशपाल खुशाल सेलोकर"
}
