{
  "village_code": "271000070124290000",
  "village_name": "दिघोरी",
  "taluka_name": "लखणदूर",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 4170,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T07:47:48Z",
  "surveys": [
    "165",
    "186",
    "26",
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक :रा.मा.क्र.07/एस.आर.व्ही.-43/2026-2027\nआदेश दिनांक :28/10/2026\nमा.नायब तहसीलदार,लाखांदूर यांच्या आदेश क्र.रा.मा.क्र.07/एस.आर.व्ही.-43/2026-27 दिनांक-28/10/2026 नुसार अर्जदार पार्टी क्र. 1 ते 3 यांची मौजा दिघोरी/मोठी येथील गट क्र.26,60,165 व 186 अनुक्रमे आराजी 0.44,0.22,0.56,0.17 हे.आर अश्या वर्णनाची वडिलोपार्जित शेतजमीनीचे पुढील प्रमाणे\nआपसीवाटणी\nपार्टी क्र.1\n1.रुखम चिंधू बेंदवार यांना मौजा दिघोरी/मोठी येथील अनुक्रमे गट क्र.186 आराजी 0.17 हे.आर.पूर्ण गट क्षेत्र व गट क्र.165 आराजी 0.56 हे.आर पैकी 0.34 हे आर क्षेत्र\nपार्टी क्र.2\n1.सुदाम चिंधू बेंदवार यांना मौजा दिघोरी येथील अनुक्रमे गट क्र. 165 आराजी 0.56 हे.आर पैकी 0.22 हे.आर. व गट क्र.60 आराजी 0.22 हे आर पूर्ण गट क्षेत्र\nपार्टी क्र.3\n1.रेवाराम चिंधू बेंदवार यांना मौजा दिघोरी/मोठी येथील गट क्र.26 आराजी 0.44 हे.आर.पूर्ण गट क्षेत्र",
  "talathi": "NIKHIL DEVRAO TEKAM"
}
