{
  "village_code": "271000070124480000",
  "village_name": "चिचोली",
  "taluka_name": "लखणदूर",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 435,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T07:45:57Z",
  "surveys": [
    "142"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न 142 च्या जमीनीचे खातेदार स्वाती अश्विन वालदे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव स्वाती शकर नंदेश्वर ऐवजी स्वाती शंकर वालदे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार लखणदूर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.07 दि. 15/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 01/07/2026 मधील नोंदणी क्र.पी- NR-2632973 अन्वये स्वाती शकर नंदेश्वर ऐवजी स्वाती शंकर वालदे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "PRANJALI RAMBHAU TIGHARE"
}
