{
  "village_code": "271000070124540000",
  "village_name": "लाखांदुर",
  "taluka_name": "लखणदूर",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 4739,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:02:08Z",
  "surveys": [
    "1096/1/अ/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लि. गोंदिया र.नं.बी.एच.डी.बी.एन.के.११८ शाखा लाखांदूर\nगहाणखत लिहुन देणार : सुधाकर कुसन दिवठे रा. लाखांदुर यांनी दुय्यम निबंधक लाखंदूर यांचेकडील दस्त क्रमांक 787-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1096/1/अ/2 क्षेत्र 0.8393 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुधाकर कुसन दिवठे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दुर्गेश अंताराम बावनकुळे"
}
