{
  "village_code": "271000070124590000",
  "village_name": "मडेघाट",
  "taluka_name": "लखणदूर",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1184,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:59:17Z",
  "surveys": [
    "319",
    "323"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि भंडारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, भंडारा शाखा- लाखांदूर तर्फे लियाकत अली नूर अली सैय्यद\nगहाणखत लिहुन देणार : सुरेश नारायन कुथे रा. मडेघाट यांनी दुय्यम निबंधक लाखंदूर यांचेकडील दस्त क्रमांक 791-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 319, 323 क्षेत्र 0.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश नारायन कुथे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हिवराज गणपत खोब्रागडे"
}
