{
  "village_code": "271100010124890000",
  "village_name": "परसवाडा",
  "taluka_name": "तिरोडा",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 1412,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:27:29Z",
  "surveys": [
    "554/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : श्रीराम सिटी युनियन फायनेन्स लिमिटेड गोंदिया\nलिहून घेणार : मुकेश अभिमन बरीयेकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 554/9 तपशिल : प्रमाणे मुकेश अभिमन बरीयेकर यानी मे. श्रीराम सिटी युनियन फ़ायनेन्स लिमिटेड तर्फ़े - श्री रॉबिन भुवनचंद भट्ट यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1058\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्रीराम सिटी युनियन फायनेन्स लिमिटेड गोंदिया यांचेकडील दि.23/10/2026 चे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भोलीराम कारु पारधी"
}
