{
  "village_code": "271100010125180000",
  "village_name": "गुमाधावडा",
  "taluka_name": "तिरोडा",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 1471,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T02:18:03Z",
  "surveys": [
    "643/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : 27\nआदेश दिनांक : 28/08/2026\nमा.अप्पर जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कार्यालयीन अपील क्र.27/ आर टी एस -59 / 2025-26 पारित आदेश दिनांक 28/8/2026 अन्वये गट क्र.643/9 प्लॉट क्र.07 क्षेत्र 1.6729 चौ.मी.क्षेत्रावर दि.यवतमाळ अर्बन को ओप बँक लि.यवतमाळ ,शाखा गोंदिया यांचे कडील दि.26/8/2024 चे पत्रान्वये रक्कम रु. 1033281 रु.चा बोझा नोंद करण्याबाबत आदेश झाल्याने बोझा नोंद घेण्यात आली .",
  "talathi": "पवन सुभाषराव चाफले"
}
