{
  "village_code": "271100010125470000",
  "village_name": "घोगरा",
  "taluka_name": "तिरोडा",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 823,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T01:19:04Z",
  "surveys": [
    "282/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आयडीबीआय बैक लिमीटेड\nगहाणखत लिहुन देणार : सुनिल शिवलाल कुकडे रा. घोगरा यांनी दुय्यम निबंधक तिरोडा यांचेकडील दस्त क्रमांक 2776-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 282/2 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल शिवलाल कुकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बालकेश्वरी देविलाल पटले"
}
