{
  "village_code": "271100010125480000",
  "village_name": "मुंडीकोटा",
  "taluka_name": "तिरोडा",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 2267,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:34:44Z",
  "surveys": [
    "240/2",
    "259",
    "260"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजुभाऊ निखाडे क्रडिट को.सोसा.लि.भंडारा शाखा तुमसर .\nगहाणखत लिहुन देणार : प्रमोदकुमार प्रेमकृष्ण शुक्ला रा. मुंडीकोटा यांनी दुय्यम निबंधक तिरोडा यांचेकडील दस्त क्रमांक 2772-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 240/2, 259, 260 क्षेत्र 1.7400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोदकुमार प्रेमकृष्ण शुक्ला यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आनंद प्रभाकर भुते"
}
