{
  "village_code": "271100010125720000",
  "village_name": "सितेपार",
  "taluka_name": "तिरोडा",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 702,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:38:38Z",
  "surveys": [
    "48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nसक्षम अधिकारी मा.कोर्ट विद्यमान तहसिलदार तिरोडा यांचे कार्यालयीन रा.मा.क्र.02/आरटीएस-64/2025-26 आदेश पारित दि.08/09/2026 आदेशान्वये मौजा सितेपार येथील गट क्र.48 मधील इतर अधिकारातील \"कुळकायदा कलम ६३अ -१ च्या तरतुदीस अधीन खरेदी- विक्रीस प्रतिबंध\" नोंद कमी करण्यात आली.\nबदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "राजेश रामचंद्र भिवगडे"
}
