{
  "village_code": "271100010125720000",
  "village_name": "सितेपार",
  "taluka_name": "तिरोडा",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 703,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:38:38Z",
  "surveys": [
    "246",
    "264",
    "431",
    "98"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nअधिकारी : मा. तहसीलदार, तिरोडा.\nआदेश क्रमांक : 01\nआदेश दिनांक : 31/08/2026\nमा.कोर्ट विद्यमान तहसिलदार तिरोडा यांचे कार्यालयीन रा.मा.क्र.01/आरटीएस-64/2025-26 आदेश पारित दि.31/08/2026 आदेशान्वये मौजा सितेपार येथील गट क्र.246,264, 431, 98 मध्ये अर्जदार रमेश इसुलाल रहांगडाले यांचे वडील इसुलाल बापुजी रहांगडाले हे दि.05/04/2006 ला मृत्यु झाल्यानंतर वारस ठराव क्र.146 प्रमाणे नाव दर्ज करण्यात आले होते तदनंतर अर्जदार यांची आई नामे उमनबाई इसुलाल रहांगडाले ह्या दि.10/04/2021 ला मृत्यु पावल्यामुळे अर्जदार यांचे अर्जनुसार वारस ठराव क्र.212 प्रमाणे 1)रमेश इसुलाल राहांगडाले, 2) सुरेश इसुलाल राहांगडाले , 3) नरेश इसुलाल राहांगडाले , 4)सिंधू नरेंद्र बिसेन , 5)अल्का सीताराम पारधी , 6) सुरेखा राजेश पटले , 7)रत्नमाला तेजसिंग पटले हे सर्व नाव दोनदा दर्ज झाले आहे करिता आदेशान्वये नाव कमी करण्या बाबत नोंद.",
  "talathi": "राजेश रामचंद्र भिवगडे"
}
