{
  "village_code": "271100020126440000",
  "village_name": "गोरेगाव त.सा.क्र.8",
  "taluka_name": "गोरेगाव",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 13279,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T15:33:22Z",
  "surveys": [
    "419"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : मा. तहसीलदार साहेब गोरेगाव यांचे आदेश क्र. रा.मा.क्र.02/एन.ए.ए.47/2025-26\nआदेश दिनांक : 29/10/2026\nमहाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग शासन निर्णय क्र. एनएपी-2025/प्र.क्र.177/जमीन-01 अ दि. 10/02/2026 व मुख्याधिकारी तथा नियोजन प्राधिकरण, नगर पंचायत, गोरेगाव यांचे पत्र क्र. Permit No:- R.L.115/T.D.P./2026 दि. 17/08/2026 व मा. तहसीलदार साहेब गोरेगाव यांचे आदेश क्र. रा.मा.क्र.02/एन.ए.ए.47/2025-26 दि. 29/10/2026 नुसार नामे केशोराव कालीचरण भीमटे व इतर 02 यांचे गट क्र. 419 क्षेत्र 120.70 चौ. मी. पैकी नियमित केलेले क्षेत्र 108.82 चौ.मी. आकारणी 43.52 रु.पै. व रोड रस्त्यासाठी सोडलेले क्षेत्र 11.88 चौ.मी. प्रमाणे जमीन नियमाकुल करण्यात आले.",
  "talathi": "अविनाश लखनलाल शिवणकर"
}
