{
  "village_code": "271100020126440000",
  "village_name": "गोरेगाव त.सा.क्र.8",
  "taluka_name": "गोरेगाव",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 13282,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T02:14:59Z",
  "surveys": [
    "661/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : मा. कोर्ट विद्यमान प्रज्ञा भोकरे, तहसिलदार गोरेगाव यांचे आदेश क्र. रा.मा.क्र.01/आर.टी.एस.-64/2025-26\nआदेश दिनांक : 28/10/2026\nमा. कोर्ट विद्यमान प्रज्ञा भोकरे, तहसिलदार गोरेगाव यांचे आदेश क्र. रा.मा.क्र.01/आर.टी.एस.-64/2025-26 मौजा गोरेगाव दि. 28/10/2026 नुसार चिंतामन मन्साराम बिसेन यांच्या नावासमोर गट क्र. 661/4 क्षेत्र 0.31 हे.आर. पैकी खरेदी हक्काने हिस्सा क्षेत्र 0.03 हे.आर. 3000 चौ.फु. ( 278.81 चौ.मी.) दस्त क्र. 478 दि. 5/5/2001 प्रमाणे दर्ज करण्यात आले.",
  "talathi": "अविनाश लखनलाल शिवणकर"
}
