{
  "village_code": "271100020126450000",
  "village_name": "झांजिया त.सा.क्र. 10",
  "taluka_name": "गोरेगाव",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 1467,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:47:50Z",
  "surveys": [
    "359",
    "399/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार देवागनबाई देवचंद पुंडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव निलावती ज.देवचंद फुन्डे ऐवजी देवागनबाई देवचंद पुंडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार गोरेगाव यांच्याकडील आदेश रा.मा. क्र.७०/आर.टी.एस.-६४/२०२५-२६ दि. १२/०८/२०२६ प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक १४/०५/२०२६ मधील नोंदणी क्र.पी- N-२६११७९६ अन्वये निलावती ज.देवचंद फुन्डे ऐवजी देवागनबाई देवचंद पुंडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "Rekha Gorelal Rahangdale"
}
