{
  "village_code": "271100020126950000",
  "village_name": "हौसीटोला त.सा.क्र.16",
  "taluka_name": "गोरेगाव",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 401,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:00:20Z",
  "surveys": [
    "42/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. गोंदिया\nलिहून देणार : नितीनकुमार नोजलाल कटरे रा. हौसीटोला त.सा.क्र.16 यांनी यांचेकडील दस्त क्रमांक 282 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- बोजा घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. गोंदिया यांचेकडील पत्र क्रमांक 282 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भारत भिवराम बिसेन"
}
