{
  "village_code": "271100020126990000",
  "village_name": "तिल्ली (गौरीटोला) त. सा. क्र. 18",
  "taluka_name": "गोरेगाव",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 721,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:48:50Z",
  "surveys": [
    "122/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nमुत्युपत्र-इच्छापत्राचा लेख\nवामन नंदराम चौरागडे यांनी दस्त क्रमांक 256/2016 दिनांक 03/03/2016 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय गोरेगाव येथे मौजा तिल्ली येथील भु.क्र 122/3 क्षेत्र 1.18 हे.आर पैकी आपल्या हिस्साची 0.59 हे.आर.जमीन भु.क्र.116/1 आराजी 0.48 हे.आर पैकी 0.24 हे.आर जमीन स्वताचे मुले\n१) धनराज वामन चौरागडे २) नुतनलाल वामन चौरागडे याना मुत्युपत्र-इच्छापत्राचा लेख लिहुन ठेवाल्या वरून व\nवामन नंदराम चौरागडे यांचे मुली असून 1) मुनेश्वरी दुलीचंद बिजेवार 2) रुबीला भिमेसकुमार भोयर यांनी दिनांक 28/9/2026रोजी 100/- स्टम्प पेपरवर धनराज वामन चौरागडे २) नुतनलाल वामन चौरागडे यांचे नावे फेरफार करून जमीन नावे करण्याबाबद सह्म्म्तीपत्र लिहून दिलेले आहे.सबब नोंद घेण्यात आलेली आहे.",
  "talathi": "नंदकुमार अंबरदास वालोदे"
}
