{
  "village_code": "271100030127450000",
  "village_name": "जब्बारटोला - 10",
  "taluka_name": "गोंदिया",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 1495,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:21:20Z",
  "surveys": [
    "47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nमा.विशेष वसुली अधिकारी जागृति सहकारी पतसंस्था मर्या. मुंडीकोटा ता.तिरोडा जि.गोंदिया यांचे जप्ती आदेश जा.क्र. 352/2024 स्था.मा.जप्ती आदेश दिनांक 05/12/2024 तसेच मा. नायब तह्सीलदार गोंदिया यांचे पत्र क्रमांक म.सहा./प्रस्तुत-3/कावी-506/2025 दिनांक 13/11/2025 नुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 व कलम 156(1)(2) आणि 1961 चा नियम 107(10) नुसार कर्जदार श्री.अशोक इंद्रराज कटरे यांचे गट क्रमांक 47 आराजी 0.76 हे.आर चे जप्ती करुन 55160/- रुपयाचे बोझा दर्ज करण्यात आले.",
  "talathi": "दिवाकर आडकु शेट्टे"
}
