{
  "village_code": "271100030127460000",
  "village_name": "रतनारा - 9",
  "taluka_name": "गोंदिया",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 2213,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:36:18Z",
  "surveys": [
    "615/4",
    "619/3",
    "708",
    "762",
    "954",
    "96",
    "97/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहुन घेणार : पंजाब नेशनल बॅंक कुडवा, गोंदिया\nलिहुन देणार : घनश्‍याम धाडुलाल धुवारे रा. रतनारा - 9 यांनी रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 615/4, 619/3, 708, 762, 954, 96, 97/2, वर बोजा दाखल करणेबाबत श्री घनश्‍याम धाडुलाल धुवारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 29/09/2021 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाळासाहेब गुलाबराव साखरे"
}
