{
  "village_code": "271100030127460000",
  "village_name": "रतनारा - 9",
  "taluka_name": "गोंदिया",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 2214,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वारस",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:36:18Z",
  "surveys": [
    "398",
    "399/2",
    "400/2",
    "489/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :23/10/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026श्री./श्रीमती रमेश जियालाल धुर्वे यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 398, 399/2, 400/2, 489/2 वरील खातेदार कै. प्रभा ब्रम्‍हानंद उईके हे/ह्या दिनांक 16/04/2018 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे #\n1) प्रभाबाई जियालाल धुर्वे , नाते : मुलगी, वय :46, वारसदाराची स्थिती :हयात\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 638 प्रमाणे नावे दाखल केली असे. अर्जदार रमेश जियालाल धुर्वे यांच्‍या अर्जानुसार शांताबाई जियालाल धुर्वे यांची दिनांक 16/04 /2018 रोजी मयत झाली असून अर्जदार यांनी दिनांक 18/09/2026 रोजी वारस फेरफार नोंद घेण्‍याकरीता अर्ज सादर केला होता त्‍याअनुषंगाने वारस फेरफार नोंद क्र. 2205 दिनांक 18/09/2026 रोजी नोंद घेण्‍यात आली व दिनांक 06/10/2026 रोजी नोंद प्रमाणीत करण्‍यात आली.\nसदर असे की, मयत खातेदार शांताबाई जियालाल धुर्वे यांचे वारसांची नोंद 7/12 अधिकारअभिलेखामध्‍ये फे. क्र. 687 दिनांक 01/12/1992 व वारस ठराव (गांव नमुना 6 क) अ.क्र. 133 अन्‍वये आधीचेच नोंद असून सदर फेरफार क्र 2205 दिनांक 18/09/2026 मध्‍ये मयत खातेदाराचे नाव कमी करण्‍याऐवजी अनावधानाने वारस फेरफार नोंद घेण्‍यात आली.\nसदर असे की, मयत खातेदार यांची मुलीचे नाव फे. क्र. 687 दिनांक 01/12/1992 व वारस ठराव (गांव नमुना 6 क) अ.क्र. 133 अन्‍वये 7/12 अधिकार अभिलेखामध्‍ये प्रभाबाई जियालाल धुर्वे असे नाव नोंद झाले होते परंतु अर्जदार रमेश जियालाल धुर्वे यांनी मयत खातेदार शांताबाई जियालाल धुर्वे यांचे वारस फेरफार करण्‍याकरीता अर्ज सादर केला त्‍या अर्जामध्‍ये मयत खातेदार यांचे मुलीचे लग्‍नानंतर चे नाव प्रभा ब्रम्‍हानंद उईके असे नोंद असल्‍यामुळे अनावधानाने वारस फेरफार नोंद क्र. 2205 दिनांक 18/09/2026 अन्‍वये नोंद घेण्‍यात आली.\nप्रभाबाई जियालाल धुर्वे व प्रभा ब्रम्‍हानंद उईके हे दोन्‍ही मयत खातेदार यांचे मुलीचेच असून फेरफार क्र 2205 दिनांक 18/09/2026 अन्‍वये अनावधानाने घेण्‍यात आलेली नोंदीमधील चुक दुरुस्‍त करुन नाव प्रभा ब्रम्‍हानंद उईके हे नाव कमी करण्‍याची नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "बाळासाहेब गुलाबराव साखरे"
}
