{
  "village_code": "271100030127460000",
  "village_name": "रतनारा - 9",
  "taluka_name": "गोंदिया",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 2215,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वारस",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:36:18Z",
  "surveys": [
    "398"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :23/10/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026श्री./श्रीमती रमेश जियालाल धुर्वे यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 398 वरील खातेदार कै. रमेश जियालाल धुर्वे हे/ह्या दिनांक 16/04/2018 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे #\n1) विलासकुमार जियालाल धुर्वे , नाते : मुलगा, वय :42, वारसदाराची स्थिती :हयात\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 639 प्रमाणे नावे दाखल केली असे. अर्जदार रमेश जियालाल धुर्वे यांच्‍या अर्जानुसार शांताबाई जियालाल धुर्वे यांची दिनांक 16/04 /2018 रोजी मयत झाली असून अर्जदार यांनी दिनांक 18/09/2026 रोजी वारस फेरफार नोंद घेण्‍याकरीता अर्ज सादर केला होता त्‍याअनुषंगाने वारस फेरफार नोंद क्र. 2205 दिनांक 18/09/2026 रोजी नोंद घेण्‍यात आली व दिनांक 06/10/2026 रोजी नोंद प्रमाणीत करण्‍यात आली.\nसदर असे की, मयत खातेदार शांताबाई जियालाल धुर्वे यांचे वारसांची नोंद 7/12 अधिकारअभिलेखामध्‍ये फे. क्र. 936 दिनांक 07/02/1998 व वारस ठराव (गांव नमुना 6 क) अ.क्र. 199 अन्‍वये आधीचेच नोंद असून सदर फेरफार क्र 2205 दिनांक 18/09/2026 मध्‍ये मयत खातेदाराचे नाव कमी करण्‍याऐवजी अनावधानाने वारस फेरफार नोंद घेण्‍यात आली.\nतरी वारस फेरफार नोंद क्र. 2205 दिनांक 18/09/2026 रोजी घेण्‍यात आलेली नोंद मयताचे नाव कमी करुन वारसांचे नावे आधीचेच असल्‍यामुळे दुबार नोंद झालेले वारसांचे नाव कमी करण्‍याची नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "बाळासाहेब गुलाबराव साखरे"
}
