{
  "village_code": "271100030128030000",
  "village_name": "कुडवा-२६",
  "taluka_name": "गोंदिया",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 32056,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:05:47Z",
  "surveys": [
    "523/3/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 01/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026\nलिहुन घेणार : बैंक आँफ महाराष्ट्र, गोंदिया\nलिहुन देणार : राजेशकुमार भाउराव फुंडे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 523/3/ब यांनी दुय्यम निबंधक गोंदिया यांचेकडील दस्त क्रमांक 3500 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 30,31,000/- कर्ज घेऊन क्षेत्र 227.42 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेशकुमार भाउराव फुंडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AB03/CHARGE NOTING/FUNDE/2026-2027 दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 30,3,1000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दीपक फुलचंद नागदेवे"
}
