{
  "village_code": "271100030128030000",
  "village_name": "कुडवा-२६",
  "taluka_name": "गोंदिया",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 32063,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:05:47Z",
  "surveys": [
    "288/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 05/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/07/2026\nलिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक एचएलसी गोंदिया (६४१७१), पहिला मजला,सिटि मॉल,गणेश नगर गोंदिया\nलिहुन देणार : अमीत राजेंद्र ठवरे ,कोमल अमीत ठवरे रा. कुडवा-२६ यांनी दिनांक 25/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50,00,000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 288/5 क्षेत्र 126.75 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमीत राजेंद्र ठवरे ,कोमल अमीत ठवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ई एम 2026-27-80 दिनांक 25/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50,00,000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दीपक फुलचंद नागदेवे"
}
