{
  "village_code": "271100030128030000",
  "village_name": "कुडवा-२६",
  "taluka_name": "गोंदिया",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 32066,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:05:47Z",
  "surveys": [
    "651/1/औ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 05/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/10/2026\nलिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक, गृह ऋण केंद्र,गोंदिया (६४१७१), पहिला मजला,सिटि मॉल,गणेश नगर गोंदिया\nलिहुन देणार : चंद्रकुमार सुभाष पटले   रा. कुडवा-२६ यांनी दिनांक 22/04/2025 प्रमाणे रक्कम रुपये 33,50,000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 651/1/औ/2 क्षेत्र 153.19 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकुमार सुभाष पटले   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ई एम 2025-2617 दिनांक 22/04/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 33,50,000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दीपक फुलचंद नागदेवे"
}
