{
  "village_code": "271100030128030000",
  "village_name": "कुडवा-२६",
  "taluka_name": "गोंदिया",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 32091,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:05:47Z",
  "surveys": [
    "660/63"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहुण देणार :- श्री बालाजी कंस्ट्रक्शन गोंदिया तर्फे प्रो अमोल विठ्ठलराव तुपकर रा.गोंदिया गट क्र 660/63\nलिहुण घेणार :- श्री पद्मावती रामुलु पेडाडा व जीभास्करराव जीआप्पाराव रा. कुडवा\nयांनी गट क्र 660/63 आराजी 3282.09 स्के फुट म्हणजे 305.12 चौ.मी पैकी फस्ट फ्लोर फ्लाट क्र 102 फस्ट फ्लोर पर बना बालकनी व कामन एरिया 661.09. स्के फुट म्हणजे 61.44 चौ.मी व बांधकाम एरिया 536.70 स्के फिट म्हणजे 49.88 चौ.मि अनडिवाईडेड शेअर 16.992 % एरिया खरेदी केले.\nयांना दुय्यम निबंधक गोंदिया जिल्हा गोंदिया 3098/2014 दिनांक 18/09/2014 प्रमाणे रक्कम रुपये 105000 /- घेऊन खरेदी दिली सबब खरेदी लिहुण घेणार यांचे ना गाव नमुना नं 7/12 व दाखल केले\nतसेच\nलिहुण देणार :- श्री बालाजी कंस्ट्रक्शन गोंदिया तर्फे प्रो अमोल विठ्ठलराव तुपकर रा.गोंदिया गट क्र 660/63\nलिहुण घेणार :- श्रीमती संध्या किशोर गडपल्लीवार यांनी गट क्र 660/63 आराजी 3282.09 स्के फुट म्हणजे 305.12 चौ.मी पैकी दुसरा माळा वर फ्लाट क्र 202 पर बना बालकनी व कामन एरिया 661.09. स्के फुट म्हणजे 61.44 चौ.मी व बांधकाम एरिया 536.70 स्के फिट म्हणजे 49.88 चौ.मि अनडिवाईडेड शेअर 16.992 % एरिया खरेदी केले.\nयांना दुय्यम निबंधक गोंदिया जिल्हा गोंदिया 3971/2015 दिनांक 27/11/2015 प्रमाणे रक्कम रुपये 1377000- घेऊन खरेदी सबब खरेदी लिहुण घेणार यांचे ना गाव नमुना नं 7/12 व दाखल केले",
  "talathi": "दीपक फुलचंद नागदेवे"
}
