{
  "village_code": "271100030128030000",
  "village_name": "कुडवा-२६",
  "taluka_name": "गोंदिया",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 32092,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:05:47Z",
  "surveys": [
    "300/2/304/2/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहुन घेणार : बैंक आँफ महाराष्ट्र, गोंदिया\nलिहुन देणार : नुतन विष्णुदास चौहान रा. कुडवा-२६ गट नंबर/ सर्वे नंबर 300/2/304/2/9 यांनी दुय्यम निबंधक दु.नि.सडकअर्जुनी यांचेकडील दस्त क्रमांक 844 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3463000/- कर्ज घेऊन क्षेत्र 150.50 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नुतन विष्णुदास चौहान , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AM18/पत्र/बोजा/2026-27/1 दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3463000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दीपक फुलचंद नागदेवे"
}
