{
  "village_code": "271100030128030000",
  "village_name": "कुडवा-२६",
  "taluka_name": "गोंदिया",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 32100,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:05:47Z",
  "surveys": [
    "628/1/अ/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहुन घेणार : भारतीय स्टेट बैंक, गोंदिया\nलिहुन देणार : लुकेशकुमार ईश्वरदयाल पटले रा. कुडवा-२६ गट नंबर/ सर्वे नंबर 628/1/अ/6 यांनी दुय्यम निबंधक गोंदिया यांचेकडील E.M.NO /EM/2026-2027/107 दिनांक 24/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2450000/- कर्ज घेऊन क्षेत्र 168 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लुकेशकुमार ईश्वरदयाल पटले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक BR/MINI HLC GONDIA /EM/2026-2027/107 दिनांक 24/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 24,50,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दीपक फुलचंद नागदेवे"
}
