{
  "village_code": "271100030128030000",
  "village_name": "कुडवा-२६",
  "taluka_name": "गोंदिया",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 32134,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:05:47Z",
  "surveys": [
    "662/665/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन घेणार : भारतीय स्टेट बैंक , गोंदिया\nलिहुन देणार : सुखवंती रामप्रसाद सुलाखे रा. कुडवा-२६ गट नंबर/ सर्वे नंबर 662/665/1/ब यांनी दुय्यम निबंधक गोंदिया यांचेकडील EM/26-27 /162 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 34,00,000/- कर्ज घेऊन क्षेत्र 111.05 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुखवंती रामप्रसाद सुलाखे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 34,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दीपक फुलचंद नागदेवे"
}
