{
  "village_code": "271100030128030000",
  "village_name": "कुडवा-२६",
  "taluka_name": "गोंदिया",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 32141,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:05:47Z",
  "surveys": [
    "543/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nखातेदार श्री ललीत कुमार रहांगडाले यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नावासह आपली पत्नी श्रीमती मिनाक्षी ललीतकुमार रहांगडाले यांचे नाव लक्ष्मी मुक्ती योजना अंतर्गत दाखल करणेबाबत विनंती अर्ज तलाठी कार्यालयात करण्यात आलेला होता. या अनुषंगाने महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग यांचे परिपत्रक क्र.एस-14/2161816/प्र.क.458/ल-6 दिनांक 15/09/1992 नुसार अर्जदार यांनी मौजा कुडवा येथिल गट क्र 543/1/ब आराजी 0.25 हे.आर वर श्री ललीत कुमार रहांगडाले यांचे नावसहधारक म्हणुन पत्नी श्रीमती मिनाक्षी ललीतकुमार रहांगडाले दर्ज करण्यात येत आहे.",
  "talathi": "दीपक फुलचंद नागदेवे"
}
