{
  "village_code": "271100030128030000",
  "village_name": "कुडवा-२६",
  "taluka_name": "गोंदिया",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 32151,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:05:47Z",
  "surveys": [
    "300/2/304/2/23/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहुन घेणार : भारतीय स्टेट बैंक , शाखा गोंदिया\nलिहुन देणार : प्रीती प्रदीप चित्रीव , विनोदकुमार श्यामराव वडीचार रा. कुडवा-२६ गट नंबर/ सर्वे नंबर 300/2/304/2/23/2 यांनी दुय्यम निबंधक देवरी यांचेकडील दस्त क्रमांक 101 दिनांक 27/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7762000/- कर्ज घेऊन क्षेत्र 156.40 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रीती प्रदीप चित्रीव ,विनोदकुमार श्यामराव वडीचार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 104 दिनांक 27/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 77,62,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दीपक फुलचंद नागदेवे"
}
