{
  "village_code": "271100030128040000",
  "village_name": "कटंगीकला-४१",
  "taluka_name": "गोंदिया",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 14230,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:02:15Z",
  "surveys": [
    "52/3/52/4/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:-\nविनोदसिंह योगेन्द्रसिंह जुरेल रा. कटंगीकला-४१(खाता क्रमांक6211) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 52/3/52/4/7, बिगरशेती क्षेत्र 1.5495 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5495 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअजितकुमार सुखचंद रामटेके ,सुप्रिया प्रेमानंद रंगारी ,रा.वार्ड नं.2 सतोना ता.+जि.गोंदिया (खाता क्रमांक :-6857)गट/सर्व्हे क्रमांक 52/3/52/4/7 बिगरशेती क्षेत्र 1.5495 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक गोरेगाव जिल्हा गोंदिया यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक गरग-2910-2026 (चुक दुरस्ती पत्र) दिनांक 22/09/2026 व विक्रीपत्र दस्त क्रमांक गरग-1387-2026 दिनांक 04/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5,10,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "बिहारीलाल रेखचंद बिसेन"
}
