{
  "village_code": "271100030128040000",
  "village_name": "कटंगीकला-४१",
  "taluka_name": "गोंदिया",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 14234,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:02:15Z",
  "surveys": [
    "84/1/ब/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:-\nशालीकराम लक्ष्मण हनवते रा. कटंगीकला-४१(खाता क्रमांक5990) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 84/1/ब/5, बिगरशेती क्षेत्र 2.5223 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.5223 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\nकल्पना महेंद्र कटरे , रा.यशोदा सभागृह शास्त्री वार्ड गोंदिया , ता.+जि.गोंदिया (खाता क्रमांक :-6858)गट/सर्व्हे क्रमांक 84/1/ब/5 बिगरशेती क्षेत्र 2.5223 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक गोंदिया जिल्हा गोंदिया यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक गडय-2574 दिनांक 21/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "बिहारीलाल रेखचंद बिसेन"
}
