{
  "village_code": "271100030128040000",
  "village_name": "कटंगीकला-४१",
  "taluka_name": "गोंदिया",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 14261,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T02:02:27Z",
  "surveys": [
    "231/2/1/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nसक्षम अपर अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक : 39/2026 दिनांक : 22/07/2026 अन्वये एकत्रीकरण आदेश झाल्याने खालील स.क्र./ ग.क्र. मधील क्षेत्र रुपांतरीत झाले असलेले नवीन सातबारा अस्तित्वात आणणे आवश्यक आहे त्या प्रमाणे मूळ ७/१२ बंद करून खलील प्रमाणे नवीन पोट हिस्से तयार केले . जुना ७/१२ बंद करून नवीन ७/१२ तयार करण्यास मान्यता दिलेली यादी :\nजुना ७/१२ :\nसर्व्हे क्रमांक : 431/2/1 एन.ए. क्षेत्र : 17.4751 एकक:आर.चौ.मी\nसर्व्हे क्रमांक : 431/2/2 एन.ए. क्षेत्र : 2.5249 एकक:आर.चौ.मी बंद करून\nनवीन ७/१२ : तयार करतानी नजर चुकीने सर्व्हे क्र.431/2/1/2/अ तयार करण्या ऐवजी\nसर्व्हे क्रमांक : 231/2/1/2/अ एन.ए. क्षेत्र : 20.0000 एकक:आर.चौ.मी तयार करण्यात आले करिता\nवरील आदेशाप्रमाणे गट सर्व्हे क्र.431/2/1/2/अ दुरुस्ती ची नोंद घेण्यात आली.\nमा.अपर तहसिलदार साहेब गोंदिया यांचे आदेश रा.मा.क्र.39/एन.ए.पी.34/2025-26 आदेश पारित दि. 22/07/2026 आदेशान्वये वाणिज्य प्रयोजनार्थ 2000.00चौ.मी. क्षेत्र अकृषिक करण्यात आले. एकूण अकृषक जागे पैकी भूखंडाचे क्षेत्र 1747.51 चौ.मी. , खुल्या जागेचे क्षेत्र 252.49 चौ.मी. आदेशान्वये एकरकमी रूपांतरण अधि. रक्कम 18044.00 रु. आदेशान्वये नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "बिहारीलाल रेखचंद बिसेन"
}
