{
  "village_code": "271100030128160000",
  "village_name": "कारंजा - 28",
  "taluka_name": "गोंदिया",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 8633,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:04:26Z",
  "surveys": [
    "758/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nखातेदार धन्नालाल दादुजी साठवणे यानी जिवंत असतानी मा.दुय्यम निबंधक गोंदिया यांचे कडील दस्त क्र.1007/2017 दि.30/03/2017 रोजी मुले अनिल धन्नालाल सठवणे व राजेश धन्नालाल साठवणे यांचे नावे मृत्युपत्र करुन दिलेवरुन खातेदार धन्नालाल दादुजी साठवणे हे दि.22/05/2020 रोजी मयत झाल्यामुळे दस्त क्र.1007/2017 नुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "गीरधारी पुनाजी सोनवाने"
}
