{
  "village_code": "271100034110200000",
  "village_name": "गोंदिया बुज-29",
  "taluka_name": "गोंदिया",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 28513,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:17:23Z",
  "surveys": [
    "478/2/1",
    "478/2/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nलिहून देणार : भारतीय स्‍टैट बॅंक शाखा गोंदिया\nलिहून घेणार : संजीवकुमार श्रीराम राहांगडाले रा. गोदिया\nयांनी सर्व्हे क्रमांक : 478/2/1 तपशिल : भारतीय स्‍टैट बॅंक शाखा गोंदिया कडुन रु. 43,04,000/- ( त्रेचाळीस लाख चार हजार रुपये) चे कर्ज घेऊन जागा गहान करुन दिले. दि. 10/12/2020 - 16034\nसर्व्हे क्रमांक : 478/2/2 तपशिल : भारतीय स्टैट बॅंक शाखा गोंदिया कडुन रु. 43,04,000/- ( त्रेचाळीस लाख चार हजार रुपये) चे कर्ज घेऊन जागा गहान करुन दिले. दि. 10/12/2020 - 16034\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्‍टैट बँक चे दिनांक 17/09/2026 यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नरेश भीमराव तागडे"
}
