{
  "village_code": "271100034110200000",
  "village_name": "गोंदिया बुज-29",
  "taluka_name": "गोंदिया",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 28532,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:17:23Z",
  "surveys": [
    "190/191/233/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहुन घेणार : जनता सहकारी बॅक लि. गोंदिया कडुन , Gondia\nलिहुन देणार : मो. जावेद हाजी यासीन तिगाला , साबरा जावेद तिगाला रा. काका चौक, सराफा लाईन, गोंदिया, ता. जि. गोंदिया येथील गोंदिया बुज-29 गट नंबर/ सर्वे नंबर 190/191/233/1 यांनी दुय्यम निबंधक गोंदिया यांचेकडील दस्त क्रमांक 3547 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50,00,000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0200 हे. आर. जागेवर बोजा दाखल करणेबाबत श्री मो. जावेद हाजी यासीन तिगाला ,साबरा जावेद तिगाला , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 3547, पावती क्र. 7052, दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नरेश भीमराव तागडे"
}
