{
  "village_code": "271100034110200000",
  "village_name": "गोंदिया बुज-29",
  "taluka_name": "गोंदिया",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 28541,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:17:23Z",
  "surveys": [
    "494/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहुन घेणार : एयु स्‍मॉल फाइनेंस बैंक लि. शाखा गोंदिया कडुन , गोंदिया\nलिहुन देणार : नागेशवर गुलाबराव रणदिवे , लक्ष्मीबाई उर्फ प्रेमा नागेशवर रणदीवे रा. शास्‍त्राी वार्ड, गोंदिया, ता. जि. गोंदिया यांनी गोंदिया बुज-29 गट नंबर/ सर्वे नंबर 494/3 यांनी दुय्यम निबंधक गोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2963/2026, पावती क्र. 3544, दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4699000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.2000 हे. आर. पैकी वर बोजा दाखल करणेबाबत श्री नागेशवर गुलाबराव रणदिवे ,लक्ष्मीबाई उर्फ प्रेमा नागेशवर रणदीवे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2963 दिनांक 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4699000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नरेश भीमराव तागडे"
}
