{
  "village_code": "271100034110200000",
  "village_name": "गोंदिया बुज-29",
  "taluka_name": "गोंदिया",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 28553,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:17:23Z",
  "surveys": [
    "259/23"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:-\nहज्जन जैननबी हाजी मोहम्मद इस्माईल रा. सिव्‍हील लाईन, गोंदिया, ता. जि. गोंदिया\nगोंदिया बुज-29(खाता क्रमांक1715) यांचे गट/सर्व्हे क्रमांक259/23, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी, 900 स्‍के. फीट, 83.60 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nजेहराबेगम प्‍यारे साहाब मनसुरी रा. सिव्‍हील लाईन, गोंदिया, ता. जि. गोंदिया,\n(खाता क्रमांक :-9756)गट/सर्व्हे क्रमांक 259/23 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी, 900 स्‍के. फीट, 83.60 चौ. मी.\nयांना सह दुय्यम निंबधक गोंदिया जिल्हा गोंदिया यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 394 दिनांक 10/02/1987 प्रमाणे रक्कम रुपये 10000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "नरेश भीमराव तागडे"
}
