{
  "village_code": "271100034110200000",
  "village_name": "गोंदिया बुज-29",
  "taluka_name": "गोंदिया",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 28556,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:17:23Z",
  "surveys": [
    "280/3/पै"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nगांवाचे नांव- गोंदिया बुज, दस्‍तऐवजाचा प्रकार- विक्रीपत्र, दस्‍तऐवजाचा प्रकार- गडय-4427/2021 दिनांक- 22/10/2021\nव्रिकेताः-\nश्री. मे. श्याम कंस्ट्रक्शन गोंदिया, तर्फे पार्टनर- गोपाल वासुदेव धिरवानी ( एचयुएफ) व इतर 4 रा. सिंधी कॉलोनी, गोंदिया यांच्याकडुन\nखरेदीदारः-\nसुदर्शन अनिल खंडेलवाल रा. बजाज वार्ड, गोंदिया यांनी\nसर्वे क्र. 280/3/पै मध्ये पहिल्‍या मजल्‍यावर फॅल्ट नं. 203 मध्ये बिल्ड्अप क्षेत्र 91.02 चौ.मी. 979.81 स्के. फीट, व अविभाजीत हिस्सा 11.11% असुन दस्त क्र. गडय 4427/2021, पावती क्र. 7708, दिनांक 22/10/2021 ला बाजार मुल्‍य- रु. 17,34,000/-, मोबदला- रु. 17,00,000/-, भरलेले मुद्रांक शुल्‍क- रु. 1,04,100/- नुसार खरेदी केले आहे.",
  "talathi": "नरेश भीमराव तागडे"
}
