{
  "village_code": "271100034110200000",
  "village_name": "गोंदिया बुज-29",
  "taluka_name": "गोंदिया",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 28562,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:17:23Z",
  "surveys": [
    "143"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nगुलाम मक्सुद शेख रा. लोहिया वार्ड, गोंदिया, ता. जि. गोंदिया\nयांचे गट/सर्व्हे क्रमांक143 खाता क्रमांक 1268 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 0.32 हे. आर. पैकी 0.01 हे. आर. त्यांनी हक्का सह\nलिहुन घेणार :\n1) सुदर्शन छगनलाल वासनिक, 2) माधूरी पुरुषोत्‍तम वैध मु. गुदमा, पो. दत्‍तोरा, ता. जि. गोंदिया (खाता क्रमांक :-9773) क्षेत्र 0.01 हे. आर.\nसह दुय्यम निंबधक सालेकसा जिल्हा गोंदिया यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 916/2026, पावती क्र. 1087, दिनांक 11/06/2026 प्रमाणे रक्कम बाजार मुल्‍य- रु. 494000/-, मोबदला- रुपये 495000/-, भरलेले मुद्रांक शुल्‍क- रु. 29700/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "नरेश भीमराव तागडे"
}
