{
  "village_code": "271100034110200000",
  "village_name": "गोंदिया बुज-29",
  "taluka_name": "गोंदिया",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 28567,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T02:07:36Z",
  "surveys": [
    "107/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : SBI RACC GONDIA CODE 62911 कडुन , Main Branch Gondia\nलिहुन देणार : भाऊलाल ताराचंद मानकर रा. खमारी ता. जि. गोंदिया यांनी गोंदिया बुज-29 गट नंबर/ सर्वे नंबर 107/6 यांनी दुय्यम निबंधक गोंदिया यांचेकडील दस्त क्रमांक 298 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.6950 आर. चौ. मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊलाल ताराचंद मानकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 298/2026 दिनांक 07/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नरेश भीमराव तागडे"
}
