{
  "village_code": "271100034110200000",
  "village_name": "गोंदिया बुज-29",
  "taluka_name": "गोंदिया",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 28571,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T02:07:36Z",
  "surveys": [
    "498/499/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : श्री नागरी सहकारी पत संस्‍था मर्या. गोंदिया शाखा गोंदिया\nलिहून घेणार : दुर्गादास अंजोरदास मानिकपुरी रा. शास्‍त्री वार्ड, गोंदिया\nयांनी सर्व्हे क्रमांक : 498/499/2 तपशिल : श्री नागरी सहकारी पत संस्‍था मर्यादित गोंदिया कडुन रु. 20,00,000/- ( विस लाख रुपये) चे कर्ज घेऊन जागा गहाण करुन दिले. दि. 18/03/2020 - 15763\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री नागरी सहकारी पत संस्‍था मर्या. शाखा- गोंदिया पतसंस्था यांचे कडील दस्‍त क्र. 3901/2026 दिनांक 27/10/2026 चे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नरेश भीमराव तागडे"
}
