{
  "village_code": "271100034110200000",
  "village_name": "गोंदिया बुज-29",
  "taluka_name": "गोंदिया",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 28573,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T02:07:36Z",
  "surveys": [
    "493/1/2/14"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:-\n1) केसर संदीप वेडवानी , 2) संदीप हरीशकुमार वेडवानी - - -रा. सिंधी मनिहारी धर्मशाल च्‍या मागे गोंदिया, ता. जि. गोंदिया\nगोंदिया बुज-29(खाता क्रमांक8239) यांचे गट/सर्व्हे क्रमांक493/1/2/14, बिगरशेती क्षेत्र 1.4415 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.4415 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनिशा वासुदेव सेवलानी रा. शंकर चौक, सिंधी कॉलोनी, गोदिया, ता. जि. गोंदिया,\n(खाता क्रमांक :-9780)गट/सर्व्हे क्रमांक 493/1/2/14 बिगरशेती क्षेत्र 1.4415 आर.चौ.मी\nयांना सह दुय्यम निंबधक गोंदिया जिल्हा गोंदिया यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3028/2025, पावती क्र. 5115, दिनांक 11/06/2025 प्रमाणे रक्कम बाजार मुल्‍य- रु. 1043000/-, मोबदला- रुपये 1150000/-, भरलेले मुद्रांक शुल्‍क- रु. 69000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "नरेश भीमराव तागडे"
}
