{
  "village_code": "271100040128660000",
  "village_name": "सितेपार 1",
  "taluka_name": "आमगाव",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 1487,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:02:07Z",
  "surveys": [
    "1202"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026\nकोर्ट विद्यमान श्रीमती मोनिका आर. कांबळे तहसिलदार आमगाव यांचे कार्यालयीन आदेश आर.टी.एस.-64/रा.मा.क्र./27/2025-26 मौजा सितेपार त.सा.क्र. 05 आदेश पारित दिनांक 20/8/2026 नुसार मौजा सितेपार येथील गट क्र. 1202 आराजी 0.12 हे.आर. गटातील खातेदार ब्रिजनाथ लक्ष्मण कटरे बदल करून ब्रिजलाल लक्ष्मण कटरे करण्यात आले. सबब नोंद दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिनेश बीरजु नेताम"
}
